शिरीन 2G/4G जी एस एम ऑटो स्विच
- संपूर्ण भारतातून पाण्याचा पंप चालू बंद करता येतो.
- ३फेज ३एचपी ते ३००एचपी साठी एकच संच.
- मोटर चालू केल्यानंतर संपूर्ण माहिती मराठीत देइल किंवा मोटर चालू न झाल्यास का नाही चालू झाली हेही सांगेल.
-
खालील माहिती मराठीत बोलेल
- पाण्याची मोटर बंद आहे
- पाण्याची मोटर चालू आहे
- स्टार्टर ट्रीप झाल्यामुळे मोटर बंद आहे
- पाणी संपल्यामुळे मोटर बंद आहे
- फेज गेल्यामुळे मोटर बंद आहे(कोणताही फेज गेल्यास)
- लाइट गेल्यामुळे मोटर बंद आहे
- पाणी सपल्यास बंद करतो व परत पाणी आल्यास ड्राय रीसेट करता येते.
- कोणताही फ्युज गेल्यास 0.1सेकंदात मोटर बंद करतो,बैक emf मारण्याची सुविधा आहे.
- पाणी संपल्यास 8सेकंदात मोटर बंद करतो.
- व्होल्टेज दोन फेजमध्ये 250volt च्या खाली आल्यास मोटर ओव्हर हीट न करता बंद करतो.
- अनबैलन्स व्होल्टेज 40volt कींवा डीम व्होल्टेज झाल्यास मोटर बंद करतो.
- लाइट नसतानाही चालू बंदची सूचना देण्याची सुविधा.
- 30तासाची बैटरी बैकअप ,बैटरी चार्जिंग ,बैटरी फूल झाल्यानंतर कट ऑफ सुविधा .बैटरी पॅनसिल Li-on 18650 टाइप.
- चालू बंद न करता विशिष्ट कोड नंबर दाबून माहिती घेता येते.
-
तीन स्वतंत्र ऑपरेटिंग सुविधा खालील प्रमाणे-
- मॅन्युअल-हताने स्टार्टरच्या बटणावर.
- ऑटो-रेग्युलर ड्राय रन ऑटो प्रमाणे.
- मोबाइल-संपूर्ण मोबाईल वर.
या वरील तीनही सुविधेमुळे संचमध्ये बिघाड झाल्यास तुमची मोटर बंद राहणार नाही.
- एक वर्ष वॉरंटी,विक्री पश्चात सर्व्हिसची हमी.
- Note- पाणी जाउन,विज पडुन,शॉर्ट सर्कीट होउन जळाल्यास नो वॉरंटी.
डी. ओ. एल.ड्राय ऑटो स्विच
- पाणी संपल्यानंतर मोटरला बंद करतो.
- विज अल्यानंतर 30 सेकंदात मोटर चालू करतो.
- तीन फेज पैकी एक फेज गेल्यास मोटर बंद करून मोटर जळण्यापासून वाचवितो.
- डीम लाईट झाल्यास मोटर जळण्यापासून वाचवितो.
- ऑटो/मॅन्युअल वरती चालविण्याची सुविधा.
- 3 एच.पी.,5 एच.पी.,7.5 एच.पी.साठी.
एस.डी. ड्राय ऑटो स्विच
- विज आलेनंतर 40 सेकंदात मोटर चालू करतो.
- तीन पैकी एक फेज गेल्यास मेटर बंद करतो वमोटर जळण्यापासून वाचवतो.
- डीम लाईट आल्यास मोटर जळण्यापासून वाचवितो.
- मोटर पाणी न ओढल्यास मोटर बंद करून सक्शन पाईप व मोटर जळण्यापासून वाचवीतो.
- ऑटो/मॅन्युअल वर चालविण्याची सुविधा.
- 3 एच.पी.ते 300 एच.पी.
विदाउट ड्राय ऑटो स्विच
- विज अल्यानंतर 30 सेकंदात मोटर चालू करतो.
- तीन फेज पैकी एक फेज गेल्यास मोटर बंद करून मोटर जळण्यापासून वाचवितो.
- डीम लाईट झाल्यास मोटर जळण्यापासून वाचवितो.
- ऑटो/मॅन्युअल वरती चालविण्याची सुविधा.
- 3 एच.पी.,5 एच.पी,7.5 एच.पी.साठी.